You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
मालेगावलाईफस्टाइलशिक्षण व नोकरी

ग्राम वाघी येथे गवळी महाविद्यालयाचे रा.से.यो.शिबिर समारोप

active न्युज network

प्रतिनिधी/दिलीप शिंदे : खंडाळा

शिरपूर जैन येथून जवळच असलेल्या दत्तक ग्राम वाघी येथे पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष शिबिर दि. ११ जानेवारी पासून  सूरू होते या शिबिरामध्ये रासेयो स्वयंसेवकानी वाघी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, रस्ते स्वच्छता केली. काही संदेश आपल्या नाट्य कार्यक्रमातून सादर केले व लोकांनी हे संदेश आमलात आणवायस  सांगितले. तसेच गावातील मागासवर्गीय भागात १०० मिटर नवीन रस्ता बांधण्याचे काम करण्यात येत आले. तसेच बौद्धिक सत्रात तज्ञांद्वारे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आले. त्यामध्ये स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, संवाद कला, आपत्ती व्यवस्थापन, व्यसनांचे दुष्परिणाम, सायबर क्राईम, महिला सक्षमीकरण, रस्ता सुरक्षा, शेततळे व जल व्यवस्थापन, दंतरोग व नेत्ररोग तपासणी शिबिर व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करण्यात आले. या शिबिरिच्या आयोजन करण्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू के पोकळे यांचे मार्गदर्शन लाभले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. वरूण लोहिया, श्रीकांत कलाने व प्रा. स्मिता लांडे, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी हे परीश्रम घेतले . या शिबिर करीता ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that worksमहत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close