You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईम

केनवड येथील एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले

व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा

active न्युज network

 चार लाख रुपयांची  रक्कम लंपास

शिरपूर  बातमीदार तारीख १८ जानेवारी

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या केनवड येथील एसबीआय बँकेचे एटीएम दिनांक १७ जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात  चोरट्यांनी फोडले चोरट्यांनी चार लाखाच्या वर रक्कम लंपास केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली

 दिनांक १७ जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी  केनवड येथील एसबीआय बँकेचे ऐटीएम गॅस कटरच्या साह्याने तोडण्यात आले व त्यातील चार लाखाच्या वर  रक्कम चोरट्यांनी लंपास केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. १७ जानेवारीच्या मध्यरात्री घटना घडली असली तरी कंपनीचे कर्मचारी मात्र दिनांक १८ जानेवारी संध्याकाळपर्यंत शिरपूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी पोहोचले नव्हते त्यामुळे अज्ञात चोरत्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता  घटनेची माहिती मिळताच शिरपूर पो .स्टे. चे एपीआय डाखोरे  कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोचले व पंचनामा करण्यात आला.कंपनीचे कर्मचारी तक्रार देण्यासाठी शिरपूर पोलीस स्टेशनला पोहोचले नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that worksमहत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close