You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
देशविदेशमहाराष्ट्र

राजमाता जिजाऊ जयंती निमित्य जन क्रांती सेना वर्धा तर्फे भव्य रॅली चे आयोजन

active न्युज network

प्रतिनिधी/योगेश नप्ते

वर्धा : राष्ट्रमाता, राजमाता माँ साहेब जिजाऊ जयंती निमित्य दि. १२ जानेवारी रोजी जन क्रांती सेना वर्धा तर्फे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात सकाळी १२ वाजता पोलीस कॉर्टर, पिपरी मेघे येथून निघुन आर्वी नाका, बँचलर रोड मार्गे, धंतोली चौक तसेच शास्त्री चौक, बजाज चौक मार्गे मुख्य मार्गाने प्रयान करण्यात आले. या रॅलीमध्ये मुख्य आकर्षण जन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहनभाऊ भताने तसेच वर्धा जिल्हा जिल्हाध्यक्ष रोशनभाऊ ठाकुर ठरले होते. तसेच शिवाजी चौक येथे शिवाजी महाराजांना हारार्पन करुन अभिवादन करण्यात आले त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्येही बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

          या रॅलीमध्ये भगवंत बायबसे, अभिमन्यूजी मुंडे, सर सचिन लगड शंकरभाऊ गित्ते सर, सोनू सागळे, विश्वंभर पालवे, राजेशभाऊ फड़,महादेव गित्ते राहुल ठाकरे, प्रतिक खेरडे, अमित तायड़े, यांच्यासह जन क्रांती सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची इतर जिल्हातून उपस्थिती होती.

      राजमाता जिजाऊ नसती तर शिवराय घडले नसते त्यामुळे समाजात राजमाता घड़णे अत्यावश्य आहे. प्रत्येक घरी जिजाऊ घडल्या तर देश समृद्ध होईल, असे ही कार्यक्रमाविषयी बोलतांना जन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनभाऊ गित्ते व मोहनभाऊ भताने यांनी बोलले. सदर रॅली शहरातील मुख्य मार्गाने फिरविन्यात आल्याने जिजाऊ भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या रॅलीतील राजमाता जिजाऊँची झाकी सर्वांचे आकर्षण ठरली. या प्रकारचे कार्यक्रम नेहमीच व्हावे, अशी प्रतिक्रिया जनसामान्यातून दाखविल्या जात होती. सदर रॅलीचे आयोजन जन क्रांती सेना वर्धा जिल्ह्याच्यावतीने करण्यात आले होते.

     यावेळी वर्धा जिल्हा संघटक राहुल इंगळे, कोअर कमिटी अध्यक्ष गजानन कांबळे, युवा सेना जिल्हाध्यक्ष विजय वानखेड़े, वर्धा तालुका अध्यक्ष निखिल वाघ, गजेंद्र ठाकुर, रोहन हडोळे, पंकज बावने, शाहरुख पठान, साहिल बोरकर, सौरभ केचे, आकाश कठाणे, अमन ढवळे, प्रतीक नेहारे, हरिश कडू, गौरव रायपुरे, साहिल खान, सोहेब खान, रितिक साहू, सनी उरकुड़े, शाहरुख थुल, हर्षल देशमुख, महेश ब्राम्हणे व अन्य इत्यादी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close