You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
लाईफस्टाइल

कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते योगेश नप्ते यांना पुरस्कार प्रदान

active न्युज network

वाशिमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख योगेश नप्ते यांना राजकिय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.ना.महादेव जानकर यांच्या हस्ते सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला दि १० जानेवारी रोजी विदर्भ साहित्य संमेलन हॉल इथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर केला व विवीध मान्यवरांच्या उपस्थित वितरित करण्यात आला या वेळी उपस्थित राज्याचे दुग्धव्यवसाय मंत्री मा.ना.महादेव जानकर,कल्याण चे आमदार नरेंद्र पवार,भाजपचे ठाणे जिल्हा प्रमुख राजु भाऊ पातकर, रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले, युवा प्रदेश अध्यक्ष राजा भाऊ फड, रासप प्रदेश उपाध्यक्ष माधुरी ताई पालिवाल, रासप युवा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.स्वरणीम दीक्षित उपस्थित होते तसेच रासप नेते वैभव पालिवाल, शंकर पातळे यावेळी उपस्थित होते.

            तसेच मंत्री मा.ना.महादेव जानकर, महासचिव बाळासाहेब दोडतले, माधुरी पालिवाल, डॉ.स्वरणीम दीक्षित, वैभव पालिवाल, डॉ.पुनम दीक्षित यांनी पुरस्कार दिल्या नंतर योगेश नप्ते यांना शुभेच्छा दिल्या.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close