You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
फोटोमालेगावलाईफस्टाइल

शिरपुर जैन येथे विविध ठिकाणी पत्रकार दिन साजरा

active न्युज network

प्रतिनिधी/शिरपूर जैन :

 दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते पत्रकार दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  रविवार दिनांक ६ जानेवारी शिरपूर येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले यावेळी संतोष गिरडे, अध्यक्ष कैलास भालेराव, असलम पठाण,सुलतान शेख,गजानन देशमुख, गोपाल वाढे,किशोर जाधव, यांची उपस्थिती होती तसेच येथील  श्वेतांबर जैन संस्थान, दिगंबर जैन संस्थांच्या वतीने नीलकंठ भवन येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी दिगंबर संस्थानचे व्यवस्थापक अनिल बन्नोरे, संजय कानेड, सुनील महाजन, राहुल मनटकर, देवेंद्र महाजन यांनी सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला तसेच कोंडबा ढवळे विद्यालय येथे सुद्धा पत्रकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य अर्जुनवाहूरवाघ होते त्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप वाळले यांनी केले तर सूत्र संचालन बेनद्वाले यांनी केले.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close