You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्र

देऊळगांव माळी येथे क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले याच्या जयंती निमित्ताने गरीब आणि गरजु सावित्रीबाई फुले याच्या लेकिचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.

active न्युज network

                  यावेळी सरपंच शुभांगीताई मगर  वसंतराव मगर साहेब.नारायणराव बळी साहेब. किसनराव बळी साहेब. बळीनाथ गिरी महाराज. भास्करराव गवई साहेब. शिवप्रसाद मगर साहेब. मंदाबाई मगर.  संतोष सावळकर सर. ड़ाँ शिवशंकर बळी. बळीराम भराड विश्रबर भराड मामा देविदास मगर वसंत तुळशीदास मगर. पांडुरंग केंधळे सर. तंटा मुक्ती अध्यक्ष राजेश मगर. यावेळी उपस्थित होते.

              यावेळी गावकरी मंडळी दे.माळी यांच्या वतीने व श्री संत सदगुरू जनार्दन र-वामी सेवा आश्रमा च्या वतीने ११ सावित्रीबाई फुले याच्या लेकिचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. यामधे सुमनबाई जाधव. वैशालीबाई मोठे. कमलबाई कापरे. मोनसाबाई पठान. रत्नाबाई जेठे.प्रमिलाबाई गवई. जयंवताबाई गवई. सत्यभामाबाई वहाड़े . गयाबाई राजगुरु. सुनिताबाई धुड़.  नानीबाई वहाड़े. या महिला चा साड़ी चेळी देऊन सन्मान करण्यात आला.

         कायॅक्रमा चे सुञसंचालन व आभार प्रदर्शन सेवा समीती अध्यक्ष तथा पञकार राजेश मगर पाटील यांनी केले. यावेळी गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते….

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                             

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी

कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 – Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close