You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईमरिसोडवाशिम

माहेरहून पैसे आणण्यासाठी जोगेश्वरी येथे विवाहितेचा छळ

active न्युज network

प्रतिनिधी/ शिरपूर : शिरपूर पो.स्टे.अंतर्गत असलेल्या जोगेश्वरी ता.रिसोड येथील सौ.वैशाली प्रदीप तनपुरे यांनी शिरपूर पो.स्टे.ला फिर्याद दिली त्यानुसार सासरच्या ५ व्यक्ती विरोधात शिरपूर पो.स्टे. मध्ये भादवी ४९८ (अ) ३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल.

पोलीस स्टेशन कडून प्राप्त माहिती नुसार ऑटो घेण्यासाठी माहेरहून १०,०००/- हजार रुपये घेऊन येण्याकरीता सौ.वैशाली प्रदीप तनपुरे वय २० वर्ष रा.जोगेश्वरी ता.रिसोड ह.मु.जवळा ता.मेहकर हिला तिच्या सासरच्या प्रदीप मधुकर तनपुरे,मधुकर श्रीराम तनपुरे,लिलाबाई मधुकर तनपुरे,गजानन मधुकर तनपुरे,सौ.वनिता रमेश मेटागळे यांनी शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. अशा सौ.वैशाली प्रदीप तनपुरे यांच्या दिनांक ०२/०१/२०१९ च्या फिर्यादी वरून व मसुविकक्ष वाशीम यांचे लेखी पत्र प्राप्त झाल्यावरून शिरपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा.पो.नि.बनसोडे यांच्या आदेशावरून पो.हे.कॉ.वरील ५ जना विरुद्ध भादवि ४९८ (अ) ३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ना.पो.रतन बावस्कर हे करीत आहेत.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

active न्युज network

“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                             

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही,

न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी

कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934

Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my

WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close