You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
महाराष्ट्रशिक्षण व नोकरी

देऊळगाव माळी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मगर तर उपाध्यक्षपदी गीऱ्हे अविरोध

प्रतिनिधी/ राजेश मगर

active न्युज network

स्थानिक जि. प. केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा देऊळगाव माळीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुनील प्रतापराव मगर यांची तर उपाध्यक्षपदी राधाबाई कालिदास गीऱ्हे यांची दिनांक ३१/१२/२०१८ रोज सोमवारला सकाळी १० वाजता ग्रामसभे मधून बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका विजयाताई सुनील मगर ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितीत सरपंच सौ शुभांगी ताई मगर, उपसरपंच विनोद फलके, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब मगर, ग्रा.पं. सदस्य पुरुषोत्तम मगर, सचिन मगर, अनिता बळी, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मगर इत्यादी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रामसभांमधून व वर्गांमधून पालक प्रतिनिधी म्हणून सौ वृषाली बळी, सौ.कल्पना मगर, सौ. जयश्री ज्ञानदेव वाढे, अनुसया भराड, अरुण अंभोरे, गजानन पोकळे, संतोष मगर, ग्रा.पं. प्रतिनिधी म्हणून विनोद फलके, उच्चशिक्षित प्रतिनिधी सुनंदाबाई बळी, शिक्षक प्रतिनिधी सखाराम बळी याची सर्वांनी निवड करण्यात आली यावेळी बहुसंख्य पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण बळी यांनी तर आभार प्रदर्शन चोपडे सर यांनी केले

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ Active न्युज” ;

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –

Active न्युज for Active Person’s News that works

For more updates, join us….

Whatsup – 9970956934

Follow this link to join my

WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close