You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
Uncategorized

संभाजी ब्रिगेडची महत्व पूर्ण बैठक संपन्न

मालेगाव

active न्युज network

संभाजी ब्रिगेड ची महत्वपूर्ण बैठक 30 डिसेंबर रविवार  रोजी मालेगाव येथे स्थानिक विश्रामगृह येथे पार पडली

बैठकीच्या  अध्यक्षस्थानी कृष्णा चौधरी जिल्हाध्यक्ष  संभाजी ब्रिगेड वाशिम हे होते प्रमुख उपस्थिती विकास देशमुख तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड मालेगाव, कृष्णा देशमुख सरपंच वाघळुद तथा जिल्हा प्रवक्ता संभाजी ब्रिगेड वाशिम, रितेश देशमुख शहर अध्यक्ष वाशिम यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व जिजाऊ वंदना घेण्यात आली यावेळी 12 जानेवारी 2019 आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव, मातृतीर्थ सिंदखेडराजा नियोजन तयारी,  संभाजी ब्रिगेड गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता अभियान आढावा, सदस्य नोंदणी अभियान अदि महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली तसेच किरण  मुठाळ कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड मालेगाव व प्रतिक भुसारी सर्कल प्रमुख पदी जऊळका रेल्वे गजानन रवींद्र देशमुख ता.उपाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली व  नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते ,पदाधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी कृष्णा चौधरी  जिल्हाध्यक्ष वाशिम यांनी कार्यकृत्यांना विशेष मार्गदर्शन केले

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ Active न्युज” ;

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –

Active न्युज for Active Person’s News that works

For more updates, join us….

Whatsup – 9970956934

Follow this link to join my

WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close