You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईम

देऊळगांव माळी येथे इलेक्ट्रॉनिक शॉटसंकिॅट मुळे घराला आग लागुन लाखो रुपयांचे नुकसान

राजेश मगर पाटील  

प्रतिनिधी/ मेहकर :

active न्युज network

देऊळगांव माळी येथे इलेक्ट्रॉनिक शॉटसंकिॅट मुळे घराला आग लागुन लाखो रुपयांचे नुकसान देऊळगांव माळी दिनांक २७/१२/२०१८ रोजी सकाळी ६ वाजता पुजांजी आनंदा कापरे यांचे घर क्र. ८९५ यांच्या घराला आग लागुन त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले, या आगी मधे गव्हाचे पोते. टी.व्ही., मिक्सर, लाकडी कपाट, कपाटातली पैसे, लाकडी इमारती चे माळोद कपडे, अन्न धान्य, व साहित्य जळुन खाक झाले. यावेळी प.स.सदस्य शिवप्रसाद मगर,  ग्रामपंचायत सदस्यपती समाधान मगर,  वसंतराव मगर,  ग्राम विकास अधिकारी  बि..ई.  निकम, पटवारी जि. ड़ी.  परहाड़, तंटा मुक्ती अध्यक्ष राजेश मगर, पोलिस पाटील गजानन चाळगे,संजय देशमाने व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवकांच्या सतँकतेमुळे कोनतीही जिवित हानी झाली नाही. परंतु या कुटुंबाचे भरपूर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे तरी सदर कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ Active न्युज” ;

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –

Active न्युज for Active Person’s News that works

For more updates, join us….

Whatsup – 9970956934

Follow this link to join my

WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close