You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्यामहाराष्ट्रलाईफस्टाइल

गावात एखादे मंदिर नाही झाले तरी चालेल पन महिलां साठी शौचालय बांधा; सप्तखंजेरी वादक ह.भ.प जयश्रीताई गावतुरे

राजेश मगर पाटील  

प्रतिनिधी/ मेहकर :

पुरूष प्रधान संस्कृती मध्ये वेळ व पैसा खुप महत्वाचा आहे. वेळ व पैसा सार्थकी लावण्याची गरज समाजाला आहे. त्यासाठी गावात एखादे मंदिर नाही झाले तरी चालेल; पन महिलांसाठी शौचालय बांधुन संकृती टिकून ठेवत देशाला गावाला सहकार्य करावे… असे उद्गार दत्त जयंती निमित्त भव्य मोफत आयुधे॔दीक शिबिर आयोजित कार्यक्रमात सप्त खंजीरी वादक ह.भ.प.जयश्री ताई गावतुरे चंद्रपुर यानी दिनांक २१ डिसेंबर रोजी श्री संत  सदगुरू जनार्दन  स्वामी सेवा आश्रम दे.माळी येथे काढले.

यावेळी अध्यक्ष बळीराम गिरी महाराज, प.स.सदस्य शिवप्रसाद मगर, ग्रामपंचायत सदस्य भारतबापु मगर, ग्रामपंचायत सदस्य सचिन मगर, ग्रामपंचायत सदस्यपती श्रीराम बळी,  डॉ. शिवशंकर बळी, सखाराम पाटील, ह.भ.प.प्रकाश महाराज मगर, ज्ञानेश्वर बळी सर, विक्रम पाटील  सावळकर सर, पा.सं चे अध्यक्ष तुकाराम मगर सर, पांडुरंग संस्थान चे सदस्य शिवाजी पाटील, अरूण बळी, रामेश्रर दादा सुरूशे, बि.के.सुरूशे मामा,  विश्रबर भराड मामा, देविदास मगर, वसंत तुळशीदास मगर, नामदेवराव सुरूशे,  ह.भ.प.जगन्नाथ चांगाडे महाराज, बळीराम भराड मामा, अशोक बळी मामा, आदी मान्यवर उपस्थित होते. कायॅक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन सेवा समीती अध्यक्ष तथा तंटा मुक्ती अध्यक्ष राजेश मगर पाटील यांनी केले……….यावेळी गावकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ Active न्युज” ;

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –

Active न्युज for Active Person’s News that works

For more updates, join us….

Whatsup – 9970956934

Follow this link to join my

WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtechमहत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close