You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्या

सहा.पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे यांच्यावर कारवाईची मागणी

प्रतिनिधी / शिरपूर :

active न्युज network

दिनांक १८ डिसेंबर २०१८ रोजी मराठी पत्रकार परिषद शिरपूरवतीने शिरपूर पोलीस स्टेशनचे पो.नि.सुरेश नाईकनवरे यांना मालेगाव पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे यांच्यावर कारवाईची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.

 मालेगाव येथील सहा.पोलीस निरीक्षक समाधान वाठोरेया अधिकाऱ्याने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांशी बेशिस्त वर्तन केले.दिनांक १४ डिसेंबर रात्री ८ वाजताचे दरम्यान मालेगाव पोलिसांनी अवैध गुटखापकडल्याची माहिती मिळाल्या नंतर पत्रकार माहिती घेण्यासाठी गेले असता पोलीसस्टेशनला हजार असलेले सहा.पो.नि. समाधान वाठोरे यांनी पत्रकाराशी गैरवर्तन करीत अपनास्पदवागणूक देऊन कलम ३५३ दाखल करून एखाद्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.सदरप्रकाराची माहिती ठाणेदार पितांबर जाधव यांना देऊन वाठोरे यांना समज देण्याचेसांगण्यात आले त्यानंतरही दिनांक १६ डिसेंबर रोजी दुपारी २:१५ चे दरम्यान मालेगावयेथील दैनिक पुण्यनगरीचे  तालुका प्रतिनिधीकिरण पखाले हे नेहमी प्रमाणे काही क्राईम आहे का हे बघण्यासाठी पो.स्टे.मालेगावयेथे गेले असता. तेथे उपस्थित सहा.पोलीस निरीक्षक वाठोरे यांनी गुटख्याची बातमी कालावली ? तुला कुणी सांगितले?माझे नांव का टाकले नाही? असे एकेरी व अश्लील भाषेतशिवीगाळ करून कॉलर पकडून धक्का बुक्की केली. व म्हणाले सर्व पत्रकारांना बोलाव माझकुणी काहीच करू शकत नाही. या नंतर पोलीस स्टेशनची कोणतीही बातमी छापायची नाही,कोणत्याही पत्रकाराने येथे यायचे नाही. तुला एखाद्या खोट्या गुन्ह्यात अडकवेन असेम्हणत अपमानास्पद वागणूक दिली. हा सदर प्रकार मालेगाव पो.स्टे.च्यासी.सी.टी.व्ही.मध्ये सुद्धा चित्रित झाला असेल. या प्रकरणाची सखोलचौकशी करून वाठोरेंवरकारवाई करण्यात यावी अशी मागणी शिरपूर जैन येथील मराठी  पत्रकार परिषदे मार्फतकरण्यात आली.  

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ Active न्युज” ;

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –

Active न्युज for Active Person’s News that works

For more updates, join us….

Whatsup – 9970956934

Follow this link to join my

WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Close
Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close