ब्रेकिंग

मंगरूळपिर ऊद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रामीण विभागाच्या वतीने

0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

शिवसेनेची आढावा बैठक संपन्न.
अनंता घुगे/मंगरुळपीर तालुका प्रतिनिधी दिनांक/20/08/2023
शिवसेना गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री ऊद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मार्गदर्शन खाली मंगरूळपिर येथील विश्राम गृह येथे ग्रामीण विभागाच्या वतीने रविवारी (ता..20) रोजी विधानसभा आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा बैठकीला वाशीम -मंगरूळपीर विधानसभा संपर्क शिवसेना वरिष्ठ नेते माननीय श्री दिलीपराव जाधव साहेब मुंबई यांनी निष्ठावंत शिवसैनिक तथा पदाधिकारी यांच्याशी विविध बाबीवर चर्चा करून माननीय शिवसेनाप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब मंगरूळपिर वाशीम विधानसभे करिता जो उमदेवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी तन मन धनाने एकनिष्ठ राहून प्रचंड मताने निवडून आणू असा दृढ संकल्प या ठिकाणी करण्यात आला.या प्रसंगी शिवसेना ग्रामीण विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या आढावा बैठकीला मा. सदस्य वीज महावितरण म. रा. अनिल राठोड, मा. जिल्हा प्रमुख राजेश पाटील,महिला आघाडी प्रमुख मंगलताई सरनाईक, उपजिल्हा प्रमुख माणिकराव देशमुख, युवा सेनेच्या भुमिताताई मुळे, गजाननराव देशमुख मा.तालुका प्रमुख अनिल पाटील विद्यमान तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे,शिवसेना वाशीम चे निलेश दादा पेंढारकर,युवासेना जिल्हा प्रमुख जुबेर भाई मोहनावाले,जी. प.सदस्य सचिन डोफेकर,पं. स. सदस्य विलास लांभाडे,उपतालुकाप्रमुख विठ्ठल महाले, तालुका निरीक्षक सतीश पाटील तालुका संघटक बबनराव सावके, युवा सेना तालुका प्रमुख शुभम ठाकरे,तालुका मार्गदर्शक अशोकराव हांडे,युवासेना संपर्क प्रमुख अर्जुन सुर्वे,युवासेना उप तालुका प्रमुख सुनील कुर्वे,जिल्हा आरोग्य संघटक शिवा सावके डॉ. सुनील राऊत तालुका आरोग्य संघटक विनायक सुर्वे,प्रसिद्ध प्रमुख बाळकृष्ण रोकडे, सचिन राऊत, गोवर्धन पाटील, संजय तिरके, गणपत चव्हाण, गणेश राऊत,प्रकाश अपूर्वा,चंद्रकांत ठाकरे,अमोल ठाकरे, अशोक खंडारे,सर्कल प्रमुख भागवत शिंदे, धीरज राऊत, ज्ञानेश्वर व्यवहारे, सतीश गावंडे, प्रकाश अपूर्वा,विश्वनाथ सावके,आकाश खंडारे, संकेत नाकाडे, गणेश मुळे ,दीपक भुजाडे ,आकाश लाहे ,विजय बुरे, विठ्ठल खंडारे.यासह सर्वंग्रामीण भागातील निष्ठावंत शिवसैनिक तथा पदाधिकारी बहु संख्यने उपस्थितीत होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन युवासेना संपर्क प्रमुख अर्जुन पाटील सुर्वे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 5 6
[wonderplugin_carousel id="1"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे