You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्यारिसोड

रिसोड मध्ये “भाऊराज ” ; रिसोड नगरपालिका निवडणूक निकाल जाहीर

नगराध्यक्ष पदी वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या विजयमाला असनकार विराजमान

प्रतिनिधी/रिसोड :

active न्युज network

रिसोड येथील नगरपरिषदेच्या अतिशय अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल आज दिनांक १०डिसेंबर २०१८ रोजीजाहीर झाला असून प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक झाल्यामुळे वनेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झालेहोते. १० प्रभागांमधून नगरसेवक पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये २० नगरसेवकांसहनगराध्यक्ष पदाचे उमेदवार व ०९ नगरसेवक मा.खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिमजिल्हा विकास आघाडीचे विजय झाले आहे. या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत.. विजयमाला आसनकर यांनी भारिपच्या शेख नझमाबी खाजा यांचा पराभव केला आहे. विजयमालाअसनकार वाशिम जिल्हा जन विकास आघाडी 7642, यामध्ये विजयमाला असनकार 2654 मतांनीविजयी झाले आहेत भाजपला आपले खातेही उघडता आले नसल्यामुळे भाजपा बद्दल शहरातउलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

रिसोड येथील नगर परिषदेच्या अतिशय अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल आज दिनांक १०डिसेंबर २०१८ रोजी जाहीर झाला असून प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक झाल्यामुळे व जिल्ह्यातील बलाढ्य राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. १० प्रभागांमधून नगरसेवक पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये २० नगरसेवकांसह व एक नगराध्यक्ष असे21उमेदवार निवडून आले आहेत. मा.खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा विकास आघाडीचे09नगर सेवक विजय झाले आहेत. व सर्वाधिक जागा जिल्हा विकास आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मा.खा.आंतराव देशमुख यांचे जिल्ह्यातील निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे .नगराध्यक्ष पदी विजयमाला आसनकर यांनी भारिपच्या शेख नझमाबी खाजा यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. विजयमाला असनकार वाशिम जिल्हा जन विकास आघाडी यांना 7642मते पडली, व विजयमाला असनकार या 2654 मतांनी विजयी झाल्या आहेत .भाजपला आपले खातेही उघडता आले नसल्यामुळे भाजपाचा सुपडा साफ झाला आहे.

रिसोड येथील नगरपरिषदेच्या आज जाहीर झालेल्या निकलमध्ये वाशिम जिल्हा जनविकास आघाडी 09 काँग्रेस०३, शिवसेना ०३, भारिप-बमसं ०२,तर अपक्ष ०३ नगरसेवक निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयमाला कृष्णा असंनकर विजयी झाल्या आहेत.

————————————————-

                     महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज हे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे – 9970956934

Active न्युज for Active Person’s

News that works

For more updates, join us….

Whatsup — 9970956934

Face book — https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Close
Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close