You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
आरोग्यकारंजाताज्या बातम्यालाईफस्टाइल

मांजामुळे कारंजातील 13 वर्षीय शाळकरी मुलगा जखमी

एकनाथ पवार

प्रतिनिधी/कारंजा

active न्युज network

कारंजा लाड दि 9  कारंजा येथील जे डी चवरे विद्यामंदिरचा विद्यार्थ्यां चि वेदांत सचिन फुरसुले वर्ग 8 हा  रुबेला लस घेण्यासाठी दि 8 डिसेंबर रोजी सकाळी शाळेत जात असताना पतंगाच्या मांजामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना रत्नप्रभा मेहता शाळेजवळ घडली.

सविस्तर असे की गुरुमंदिर जवळ निवासी असलेले सचिन फुरसुले यांचा चिरंजीव हा रुबेला लस घेण्यासाठी 8 डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान शाळेत सायकलने जात असताना त्यांच्या गालावर मांजा लागून तो  जखमी झाला. तो मांजा गळ्यावर जर लागला असता मोठी घटणा घडली असती. शहरात मोठ्या प्रमाणात मांजा हा रस्त्याने लटकलेले असतात यामुळे कितीतरी पक्षाचे प्राण जात असून लहान व मोठ्याना सुद्धा मांजा मुळे जखमी व्हावे लागते. याकडे पोलीस विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

वेदांत वर अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचार केला आता तब्येत बरी असल्याची माहिती वडील सचिन फुरसुले यांनी दिली.

————————————————-

                     महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज हे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे – 9970956934

Active न्युज for Active Person’s

For more updates, join us….

Whatsup — 9970956934

Face book — https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close