You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कारंजाताज्या बातम्यालाईफस्टाइल

सकल नाथपंथी समाज संघटनेचा अमरावती विभागाचा विभागीय मेळावा संपन्न

एकनाथ पवार

प्रतिनिधी/कारंजा

active न्युज network

आज अमरावती सकल नाथपंथी समाज संघटनेचा अमरावती विभागाचा विभागीय मेळावा मा. सखाहरी चंद्रहास यांच्या अध्यक्षतेखालि पार पडला.

या मेळाव्याला प्रमुख पाहुने म्हणून मा. मिलिंद सोनूने, मा. मनोहर इंगळे मा. गजानन कापूसकर सौ. रेनुका कापूसकर मा. पंढरीनाथ वाने हे उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपस्थित सर्व नाथ बंधु भगिनींना मा. राहुल बोरकर, मा. किशोर लाड, मा. आदिनाथ धायडे (जालना जिल्हा सचिव ), मा. कमलेश आहेरकर,  मा. सुनिल धावगडे, मा. रवि कैलकर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. राजु पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. राहुल अभंग यांनी केले. मा. रविंद्र सौदागरे, मा. दीपक सुरंदसे  व अमरावती जिल्हा / तालुका कार्यकारिणीच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

अमरावती, अकोला , वाशिम जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नाथ बांधव या मेळाव्यास उपस्थित होते.

आपलाच

सत्यजित वाडेकर

जिल्हा अध्यक्ष

सकल नाथपंथी समाज संघटना

अमरावती जिल्हा.   

————————————————-

                     महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज हे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे – 9970956934

Active न्युज for Active Person’s

For more updates, join us….

Whatsup — 9970956934

Face book — https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close