You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
आरोग्यकारंजाव्हीडीओशिक्षण व नोकरी

कामरगांवच्या विद्यार्थ्यांनी रुबेला लसिकरणाची केली जनजागृती

active न्युज network

प्रतिनिधी/कारंजा:-

जिल्ह्याभरात रुबेला लसिकरण मोहिम यशस्वी होण्याकरिता शासनाच्या वतीने जोरदारपणे जनजागृती करण्यात येत आहे.

जि.प.विद्यालय कामरगांव येथे दि.६ डिसेंबरला लसिकरण असल्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लस घ्यावी म्हणुन आज ५ डिसेंबरला मुख्याध्यापिका सुरेखा देशमुख यांच्या मार्गदर्शनात बॅंडपथकाच्या तालावर एम.आर.सी.ची मानवी आकृती साकारली.यात बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या.शाळेचे पर्यवेक्षक दिलिप सावळे नोडल टिचर गोविंद भोंडणे,धनंजय  घुले,गोपाल खाडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. सदर जि.प. शाळेतील इयत्ता ५ ते १० वीच्या विद्यार्थ्यांना गोवर रुबेला ची लस देण्यात येणार आहे. लसिकरणास  ८९० विद्यार्थी पात्र आहेतआरोग्य विभाग व शाळेने लसिकरणाची जय्यत तयारी केली आहे. विद्यार्थी वर्गात उत्साह जाणवत आहे.अशी माहिती गोपाल खाडे यांनी दिली.

————————————————-

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज हे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे – 9970956934

Active न्युज for Active Person’s

For more updates, join us….

Whatsup — 9970956934

Face book — https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close