You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईममालेगावरिसोड

मंदिराची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक गजानन महाराज मंदिर – गणेशपुर ता. रिसोड येथील घटना

गजानन महाराज मंदिर – गणेशपुर ता. रिसोड येथील घटना

प्रतिनिधी/शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेशपुर तालुका रिसोड येथील गजानन महाराज मंदिराची दानपेटी कुलूप तोडून फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस दिनांक ५/१२/२०१८ रोजी शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शिरपूर पोलीस स्टेशन कडून प्राप्त माहिती नुसार गजानन महाराज मंदिर – गणेशपुर येथे सकाळी ४ वाजताचे दरम्यान यादव कुंडलिक सरोदे यांना मंदिराच्या पेटीजवळ कुणीतरी आक्षेपार्ह्य हालचाल करतांना आढळून आल्याने त्यांनी मंदिराच्या पुजाऱ्याच्या सहाय्याने घटनास्थळावर आरडाओरड केली.त्यावेळी आरोपी बुद्धभूषण उर्फ सागर राहुल जाधव रा. वरणा  ता. खामगाव यास गावकऱ्यांच्या मदतीने तेथून पळून जात असतांना पकडले. व शिरपूर पोलीस स्टेशन येथे घटनेची फिर्याद दिली त्यानुसार ठाणेदार सुरेश नाईक नवरे यांचे आदेशावरून अपराध क्रमांक २४४/१८ कलम ३७९,५११ भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी रतन बावस्कर हे करीत आहे.

————————————————-

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज हे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे – 9970956934

Active न्युज for Active Person’s

For more updates, join us….

Whatsup — 9970956934

Face book — https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close