You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
मालेगावलाईफस्टाइल

शिरपुर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

active न्युज network

शिरपूर जैन येथील स्वर्ग बहुद्देशीय व श्री जांनगिर बाबा बहुद्देशीय संस्था यांच्या पुढाकाराने दिनांक २डिसेंबर २०१८ वार रविवार वेळ सकाळी ९ ते दुपारी १पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्त संकलन करता शासकीय रक्तपेढी सर्वोपचार रुग्णालय अकोला हे येणार आहेत. स्थळ आहे धर्मार्थ दवाखाना पारस मार्केट बस स्थानक शिरपूर जैन हे आहे ‘आपला रक्ताचा एक थेंब कोणाला जीवनदान देऊ शकतो’, ‘तसेच रक्त हे कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही मानवी रक्त घटक ठराविक काळच साठविता येतात. त्यामुळे सातत्याने रक्त संकलित करणे आवश्यक असते, ‘रणभूमीवर देशासाठी रक्त सांडणे प्रत्येकाला शक्य नाही. तेवढेच पुण्यकर्म रक्तदानाने सहज शक्य आहे.असा उद्देश रक्तदान शिबिराच्या आयोजकांचा आहे.

तरि परिसरातील युवकांनी या शिबिरात रक्तदान करूण जिवनदान कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन स्वर्ग बहुद्देशीय व श्री जांनगिर बाबा बहुद्देशीय संस्था यांनी केले आहे. शिबीरात सहभाग घेण्यासाठी मुकुंद मस्के, आतिष बोराटे, गोपाल मारवाडी, विलास हंगे, नितिन बोराटे, मदन ननई, संतोष घाटोळे, गोपाल बोबडे, तुकाराम काळे, सजल गाभणे,भागवत धामणकर, कैलास भालेराव, कपिल भालेराव,नंदू गीऱ्हे,गणेश बळी, विनोद मारवाडी यांच्या सह शिरपूर येथील सर्व मेडिकल वर संपर्क साधावा.

————————————————-

सविस्तर बातमीसाठी 👆 लिंक क्लिक करा.

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज हे चँनल सब्सक्राइब लाईक शेयर करा.हे चँनलचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी.घंटी बेलचे बटन टच करा रहा आपडेट चँनल सोबत. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे – 9970956934

Active न्युज for Active Person’s

For more updates, join us….

Whatsup — 9970956934

Face book — https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close