ब्रेकिंग
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा सर्व कारागिरांनी लाभ घ्यावा – नंदकिशोर उल्हामाले
0
0
6
4
5
6
*दि 6 नोव्हेंबर 2023सोमवार रोजी सायंकाळी 7 वाजता विश्वकर्मा मंदिर गुजरी शिरपूर येथे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची संपुर्ण माहिती नंदुभाऊ ऊल्हामाले सह समन्वयक रिसोड विधानसभा पंतप्रधान विश्वकर्मा योजना यांच्या वतीने देण्यात आली, यावेळी माहिती जाणून घेण्यासाठी शिरपूर जैन येथील अनेक कारागीर व्यवसाय करणारे बांधव उपस्थित होते.*
0
0
6
4
5
6