You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कारंजाक्राईम

क्रेनची दुचाकीला  धडक, एक जण ठार, एक जखमी

ग्राम इंझोरी फाट्या नजीकची घटना, संतप्त जमावाने क्रेनला पेटविले

active न्युज network

कारंजा-मानोरा रोडवरील इंझोरी फाट्यानजीक टोचन देणार्या क्रेनने दुचाकीला धडक दिल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता च्या सुमारास घडली, या धडकेमध्ये, मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरील ग्राम कुपटा येथील मासोदकर कुटुंबातील दामोदर पंढरी मासोदकर हे आपल्या आई सह कारंजा कडे  येत असतांना यामध्ये दामोदर जागीच ठार तर, आई जखमी झाली. याप्रसंगी, संतप्त जमावाने क्रेनला आग लावली, कारंजा येथील अग्नीशमन दल आग विझविण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर सुध्दा दगड फेक केल्याची माहिती प्राप्त आहे.. घटनेची माहिती मिळताच सर्वधर्म आपत्कालीनचे श्याम सवाई यांनी मदत कार्य करुन जखमीला सास रुग्णवाहीकेव्दारे  ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश सोनुने घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती प्राप्त आहे.

————————————————-

सविस्तर बातमीसाठी 👆 लिंक क्लिक करा.

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज हे चँनल सब्सक्राइब लाईक शेयर करा.हे चँनलचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी.घंटी बेलचे बटन टच करा रहा आपडेट चँनल सोबत. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे – 9970956934

Active न्युज for Active Person’s

For more updates, join us….

Whatsup — 9970956934

Face book — https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close