You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
क्राईममहाराष्ट्र

बस व दुचाकीच्या अपघात ;१ ठार,१ गंभीर

मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे बस व दुचाकीच्या अपघातात एक ठार झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे.

active न्युज network

मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे बस व दुचाकीच्या अपघातात एक ठार झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवार १६ नोव्हेंबरला दुपारी घडला. मो.शाहादाफ मो. फारुख हा दुचाकीस्वार उपचारादरम्यान मृत झाला असून जखमी मो.नजीब मो. रशीद याच्यावर उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनूसार रोहीणखेड येथे सरकारी दवाखान्याजवळ जामनेर डेपो ची एस.टी.बस क्र. १४ बीटी ०१०२ बुलडाणा येथून जामनेर कडे जात होती. दरम्यान विरुद्ध दिशेने रोहीणखेड वरून मोटरसायकल क्र.एम.एच.२८-४००६ ने दोन्ही तरुण गाडीवर शेतात जात होते. यात अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार मो.शाहादाब मो.फारूक वय १८ वर्ष या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्य झाला तर त्याचा मित्र मो.नजीब मो.रशीद वय १७ वर्ष हा गंभीर जखमी असुन त्याच्यावर उपचार सुरु आहे.
त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून त्यांची गाडी एस.टी.बस.च्या मागील चाकामध्ये येऊन हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले.

————————————————-

‘ब्रेकिंग न्युज’ व ‘ताज्या घडामोडी’ पाहण्यासाठी  दिलेल्या लिंक वर क्लिक करा.  

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ➡ Active न्युज हे चँनल सब्सक्राइब लाईक शेयर करा.हे चँनलचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी.घंटी बेलचे बटन टच करा रहा आपडेट चँनल सोबत.

मुख्य संपादक – गोपाल वाढे – 9970956934

Active न्युज for Active Person’s

For more updates, join us….

 Whatsup — 9970956934

Face book — https://www.facebook.com/activenews.in/

Twitter https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App —  https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close