You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
वाशिम

मंगरुळपिर-मानोरा रोडचे काम नित्कृष्ट होत असल्याची चर्चा

सुशील भगत

साखरडोह मानोरा प्रतिनिधी: वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर मानोरा या राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम चालू असून या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, माती मिश्रित मुरमाचा भरणा केल्या जात आहे. तर  रसत्याचे काम करताना मुरुमची दबाई करताना योग्य प्रमाणात खोदकाम सुद्धा करण्यात येत नाही. त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात नित्कृष्ट दर्जाचे काम होत असून याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसते. शासनाचे काम असून ते काम कोणत्या कंत्राटदाराला दिले, काम सुरू झाल्याचा व काम पूर्णत्वास नेण्याचा कालावधी, त्याच प्रमाणे कामाची किंमत किती अश्या कोणत्याही प्रकारचे फलक सुद्धा लावण्यात आले नाही. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टारचार होत असून नित्कृष्ट दर्जाचे काम होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देऊन कामाचा फलक लावून काम करावे अशी मागणी होत असून ते न झाल्यास आंदोलन करू अश्या चर्चा नागरिक करत आहेत-

——————————————

‘ब्रेकिंग न्युज’ व ‘ताज्या घडामोडी’ पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.किंवा आपल्या active news या फेसबुक पेजला like करा. you tube चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.किंवा  active news app डाउनलोड  करा aap लिंक पुढे दिली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

जाहिरात व बातमीसाठी आजच सम्पर्क करा.

➡मुख्य संपादक, गोपाल वाढे- 9970956934

Active न्युज for Active Person’s

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close