You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
कारंजा

कारंजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पक्ष प्रवेश व जनसंवाद मेळावा आयोजित

active न्युज network

कारंजा लाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पक्ष प्रवेश व जनसंवाद मेळावा घेण्यात आला त्या वेळी उपस्थित    ( जिल्हा अध्यक्ष ) मा.श्री.चंद्रकांत दादा ठाकरे, ( युवक जिल्हा अध्यक्ष ) उमेश पाटील ठाकरे,  (जिल्हा सरचिटणीस) रमेशभाऊ चव्हाण,  ( तालुका अध्यक्ष ) मनोज पाटील कानकीरड,  ( शहर अध्यक्ष ) सुभानभाई कामनवाले,  (सा.न्या.वि.जिल्हा उपाध्यक्ष ) मिलिंद खंडारे,  ( डाॅ. सेल तालुका अध्यक्ष ) व्ही. पी.सागळे,  ( वक्ता सेल जिल्हा उपाध्यक्ष ) संतोष दुर्गे, ( युवक जिल्हा उपाध्यक्ष ) शेखर वाघमोडे, ( वो.बी.सी.सेल तालुका अध्यक्ष ) नितीन गाडगे,  ( किसान सेल तालुका अध्यक्ष  ) धनशाम पाटील,  ( अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष ) अबरार खान, ( शिक्षक सेल तालुका अध्यक्ष ) दिलीप दराडे,  ( मा.जि.स ) जयदेव ईगळे

यांच्या उपस्थितीत  अजहर अहेमद  ( तालुका उपाध्यक्ष ), मुजंफर शेख खालीक ( युवक शहर अध्यक्ष )रवि राजेंद्र धामने  ( शहर उपाध्यक्ष ),च॔दन चिरंजीवलाल चवरे ( युवक शहर उपाध्यक्ष ),शोहेल अहेमद  (तालुका सचिव ),अफसर अली आशक अली  ( अल्पसंख्याक शहर अध्यक्ष ),अबदुल ईरफान अब्दुल नसीर ( अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष ),अलीम शहा कलीम शहा ( अल्पसंख्याक शहर सचिव ), अजहर शेख  ( शहर सरचिटणीस ), वशिम शेख ( शहर कोषाध्यक्ष ),महोमद शहजाद  ( युवक शहर सचिव ),महोमद काशिम मो.हाशिम ( शहर उपसचिव ),मो.अहेसान मो.नजिर  ( युवक शहर कोषाध्यक्ष ) यांच्या नियुक्तया करण्यात आल्या..

 

विनोद नदागवळी -कारंजा प्रतिनिधी

——————————————-

‘ब्रेकिंग न्युज’ व ‘ताज्या घडामोडी’ पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.किंवा आपल्या active news या फेसबुक पेजला like करा. you tube चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.किंवा  active news app डाउनलोड  करा aap लिंक पुढे दिली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

जाहिरात व बातमीसाठी आजच सम्पर्क करा.

➡मुख्य संपादक, गोपाल वाढे- 9970956934

Active न्युज for Active Person’s

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close