You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
ताज्या बातम्यावाशिम

माझ्या बाबाला शोधून देता का,? एका नववर्षीय मुलीचा आर्त ठाहो… वडीलासाठी बसली चिमकुली तीन दिवसांपासून उपोषणाला…

माझ्या बाबाला शोधून देता का,?

एका नववर्षीय मुलीचा आर्त ठाहो…

वडीलासाठी बसली चिमकुली तीन दिवसांपासून उपोषणाला….

active न्युज network

वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात असलेल्या ग्राम आसोला येथील रहिवासी कैलास राठोड नामक गृहस्थ गेल्या तीन महिन्या पासून बेपत्ता आहे. मंगरुळपिर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल असून, कैलास राठोड याला शोधण्याच्या मागणी साठी कैलास राठोडच्या आई सह  २ चिमुकली मुले  गेल्या 3 दिवसापासुन मानोरा तहसीलला,उपोषनास बसले,आहे  वाशिम जिल्याच्या कर्तव्य दश असलेल्या पोलीस अधिशिका मोक्षदा पाटील यांच्याकडे विनंती  करून  माझ्या बाबाला  शोधून द्या अशी हाक दिली आहे.संपूर्ण जिल्याचे लक्ष असलेल्या या प्रकरणाला  पोलीस अधीक्षक कशाप्रकारे हाताळतात या कडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. त्या त्याचिमुकलीला  आपल्या वडिलाचा घात पात. झाल्याची शंका आहे. याचं उपोषणा दरम्यान वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी या प्रकरणाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिलें.

विनोद नदागवळी -कारंजा प्रतिनिधी

——————————————-

‘ब्रेकिंग न्युज’ व ‘ताज्या घडामोडी’ पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.किंवा आपल्या active news या फेसबुक पेजला like करा. you tube चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.किंवा  active news app डाउनलोड  करा aap लिंक पुढे दिली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

जाहिरात व बातमीसाठी आजच सम्पर्क करा.

➡मुख्य संपादक, गोपाल वाढे- 9970956934

Active न्युज for Active Person’s

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close