You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
वाशिम

भिषण अपघातात वाशीम जिल्ह्यातील सहा ठार चालक जखमी

 

वाशिम जिल्ह्यातील सुरकुंडी येथील सहा जणांचा या अपघातामध्ये जाग्यावरच मुत्यू झाला. हा अपघात हिंगोली तालुक्यातील कलगाव जवळ अन्नपूर्णा शाळे जवळ वाशिम रोडवर  रात्री दरम्यान दोन वाहणाचा सामोरा समोर अपघात होऊन वाशिम जिल्ह्यातील सहा जणांचा जागीच मृत्यू तर चालक जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.

रात्री दोनच्या दरम्यान ची घटना घडली असून दोन गाडीचा समोरा समोर धडकेत ६ ठार तर एक चालक जखमी असल्याची कळते,या भीषण अपघाता मध्ये वाशिम जिल्ह्यातील सुरकुंडी येथील सहा जणांचा जाग्यावरच मुत्यू झाला.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक मारुती थोरात,पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, सहायक पोलीस निरीक्षक मगन पवार यांनी तात्काळ मयताना सामान्य हिंगोली येथे रुग्णालय हालविण्यात आले असून जखमी वर नांदेड येथे उपचार सुरू आहे,यामध्ये अपघातातील ओळख पटली त्याचे नाव गणेश लक्ष्मण हजारे, नरसिंह सोपान हजारे, सतिश नारायण मुरकुटे, राजू विष्णू धामणे, अनिल गजानन चव्हाण आणि स्वप्नील राम इरतकर अशी मृतांची नावे आहेत. जखमींची नावे मदन जयाजी चव्हाण, सखाराम जिजीबा जाधव (रा. सुरकुंडी, ता. जिल्हा वाशिम), अशी आहेत.
जीप (एमएच ३७ व्ही २४४४ ) ला भरधाव ट्रकने (एचआर ६९ ए ६८५५ ) भीषण धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की जीप पूर्णत: क्षतिग्रस्त झाली.

Follow Us On Social Media 

Web Site : –  www.mh37news.in 

 ——————————————-

*ब्रेकिंग न्युज व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या न्यूज पोर्टल ला भेट द्या*

➡मुख्य संपादक,

गोपाल वाढे (mh37न्युज, वाशीम)

आपले ऑनलाइन न्यूज पोर्टल mh37news.in

?

आवाज सामान्य माणसाचा

*आपल्या हक्काचे व्यासपीठ*

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close