You dont have javascript enabled! Please download Google Chrome!
विज्ञान

काँग्रेस राष्ट्रवादीची खा.राजू शेट्टींशी चर्चा

काँग्रेस राष्ट्रवादीची खा.राजू शेट्टींशी चर्चा

मुंबई : आगामी निवडणुकांसाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षासोबत चर्चा केली.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला काँग्रेसच्या वतीने खा. अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खा. राजू शेट्टी तर भाकपच्या वतीने तुकाराम भस्मे उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Back to top button
error: कृपया बातमी कॉपी करू नका.चोरी करणे गुन्हा आहे
Close