Uncategorized

अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

गोवर्धन येथील घटना

शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या, गोवर्धन येथील अल्पवयीन तरुणीचा एका अल्पवयीन तरुणाने विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला .
सविस्तर वृत्त असे की शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम गोवर्धन येथील तरुणीचा गोवर्धन येथील बारावी वर्गात शिकत असलेल्या तरुणाने मोबाईल द्वारे अश्‍लील एसएमएस तरुणीच्या आईच्या मोबाइलवर पाठविला व वाईट उद्देशाने मुलीचा पाठलाग करून तिचा विनय भंग केला. अशी फिर्याद तरुणीच्या आईने शिरपूर पोलीस स्टेशनला दिली सदर फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी भांदवी कलम ३५४ (ड) सहकलम ११(४) १२ बालकाचे लैंगिक संरक्षण अन्वये नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.उ.नि शरद साठे हे करीत आहेत
.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: