Uncategorized

बोर्डी येथे शेतकरी मेळावा संपन्न

जीवन ज्योत चारीटेबल ट्रस्ट परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येणाऱ्या सुधारित कापूस यंत्रांना प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील बोर्डी येथे दि.१३.०२.२०२० रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते  या कार्यक्रमाला मंगरूळपीर,वाशिम,रिसोड ,आणि मालेगाव तालूक्याती विविध गावातील शेतकरी उपस्थित होते व त्यांना मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञानं केंद्र येथील श्री. आर.एस.डवरे (कीटकशात्रज्ञ) तसेच श्री सुरज रासकर (programme manager cotton connect sauth asia PVT LTD ) व जीवन ज्योत चारीटेबल ट्रस्ट परभणी चे सहायक कार्यक्रम व्यवस्थापक श्री. विवेक देशमुख  तसेचज्ञानेश्वर बोरकर (DCO),आणिमालेगाव चे दिलीप शिंदे(PU MANAGER)हे हजर होते 

                               कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित माण्यवरराच्या हस्तेभारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देश्मुश यांच्या प्रतिमेच पूजन करून झाले कार्क्रामाचे प्रास्ताविक भाषण श्री. सुरज रासकर यांनी केले त्या मध्ये बि.सी.आय. प्रकल्पाची ओळख आणि कामा बाबत सविस्तर माहिती दिली त्या नंतर  कीटकशात्रज्ञ श्री आर.एस.डवरे यांनी कापूस पिकावरील लागवडी पासून तर काढणी पर्यंत संपूर्ण माहिती दिली नंतर श्री .शेख इरफान यांनी कापूस पिका बाबत नवीन माहिती सांगीताली आणि शेवटी श्री. पांडुरंग घुगे यांनी आभार प्रदर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता केली

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: