Uncategorized

स्वाभिमानी युवा आघाडिच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदि अंनता मानकर यांची नियुक्ती

जळगाव : (ता.प्र.) ८ फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजु शेट्टी, मा.रवीकांत तुपकर व प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थित संघटनेचे पदाधिकारी व कार्यक्रत्यांची बुलडाणा येथे जिल्हा बैठक पार पडली.दरम्यान राजु शेट्टी यांनी संघटनात्मक बांधणी साठी कार्यकर्त्याकडुन केलेल्या कामाचा आढावा घेत. नव्याने प्रमुख नियुक्त्या करण्यात आल्या. या मधे संघटनेत सक्रिय काम व माळी समाजाचे उच्च पद भुषवलेले तसेच समाजीक कार्यात प्रामाणीक काम करत असलेले अंनता मानकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडि बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदि निवड करण्यात आली आहे.माझेवर टाकलेला विश्वास दिलेल पद याचा प्रामाणीकतेने शेतकरी शेतमजुर जणसामान्य माणसासाठी पुरेपुर उपयोग करुन न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करेल व अधिक संघटना बांधणी बळकट करणार असल्याचे मानकर यांनी या वेळी विश्वास दिला. अंनता मानकर यांच्या निवडिने संघटनेमधे आंनदाचे वातावरण आले असुन अंनता मानकर यांचेवर सर्वच स्थरावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: