Uncategorized

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; गुन्हा दाखल

वाशिम दि. २८ 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी २८ जानेवारी रोजी एका आरोपीविरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीस ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडवउमरा येथील आरोपी कपील नारायण कांबळे याने एका अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेले व तिच्यावर अत्याचार केला. ही घटना २७ जानेवारी रोजी घडली. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुध्द कलम ३६३, ३७६ भादंवि सहकलम ४ पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पळसपगार करीत आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: