Uncategorized

शेतातून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरी

पिंप्रीसरहद्द येथील घटना

शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंप्री सरहद्द येथे दिनांक २२ ते २३ जानेवारी २०२० चे रात्री दरम्यान शेतातून अंदाजे १२००० रुपये किमतीचे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान चोरून नेल्याची तक्रार शेतकरी  धनाजी भिमराव देशमुख वय २७ वर्ष रा. पिंप्री सरहद ता. रिसोड जि. वाशिम  यांनी दिनांक २५ जानेवारी रोजी शिरपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली कि, शेतातील चार महिण्या पुर्वी विज निमीर्ती साठी शक्ती सोलर कंपनीचा पंप बसवीलेला शक्ती सोलर पंपचे साहीत्य शक्ती सोलर पंपचे प्लेटचे वायर व कनेक्टर किमंत अंदाजे १,०००/- , आर्थ्रीग वायर किंमत १,०००/-  स्टाटर ते मोटार पर्यंतचा सर्व्हीस वायर २२० फुट किंमत १०,०००/-  असा एकुण १२,०००/- रूपयाचे साहीत्य अज्ञात चोरटयाने चोरून नेले आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: