Uncategorized

तरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

मांगुळ झनक येथिल घटना

शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगुळ झनक येथील २० वर्षीय तरुणीचा विनयभंग करून जीवे मारन्याची धमकी दिल्या प्रकरणी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

शिरपूर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सचिन दशरथ घोटे वय २५ रा. मांगुळ झनक दिनांक २७ जानेवारी च्या सकाळच्या दरम्यान मुलीच्या घरात घुसून सदर तरुणाने विनयभंग केला व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध दि २७  जानेवारीच्या दुपारच्या सुमारास भांदवी कलम ३५४,४५२,३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: