Uncategorized

विवाहित महिलेची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

बेलखेडा येथील घटना

 शिरपूर दि ०२जानेवारी  

शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेलखेड येथील विवाहित महिला नामे शामल सतीश चव्हाण वय २३ वर्ष विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

 शिरपूर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेलखेडा येथील विवाहित महिलेणे दिनांक ३१/१२/२०१९ रोजी दुपारी १२:१५ च्या दरम्यान विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. अशा प्रकारची  फिर्याद मनोहर  ज्ञानबा बोरे राहणार उकळी यांनी शिरपूर पो. स्टे. दिली शिरपूर पोलिसांनी सदरच्या फिर्यादीवरून मर्ग दाखल केला पुढील तपास पो. हे. का. विनोदी चव्हाण हे करीत आहेत.

जाहिरात 👇👇👇

जाहिरात ****

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: