Uncategorized

पं.स.सुपखेला सर्कलच्या शिवसेनेच्या उमेदवार सौ.संगीता हरिदास कोरडे यांची प्रचारात आघाडी !

माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास कोरडे यांनी आपल्या ५ वर्षाचा जि.प.सदस्याचा कालावधी अत्यंत निष्कलंक पार पाडला,स्वच्ह प्रतिमेचे उच्च विद्या विभूषित प्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी मागील ५ वर्षाच्या काळात आपल्या मतदार संघात फार मोठ्या प्रमाणात विकास कामे करून सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिलेला आहे. त्यांच्या सुविध्य पत्नी सौ संगीता हरीदास कोरडे ह्या पं.स. सुपखेला सर्कल म्हणून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार मधून धनुष्यबाण हे विजयी बोधचिन्ह घेऊन उभ्या आहेत. साधी राहणी आणि उच्च विचार सरणी असल्याने कोरडे यांना जनमताचा प्राधान्य क्रम मिळत असून त्यांची निवडणूक प्रचारात आघाडी आहे. यावेळेस कुणी चुकीचा व नवखा उमेदवार निवडून न देता प्रचंड बहुमताने सौ संगीता कोरडे यांचा विजय होणार असल्याची चर्चा संपूर्ण मतदार संघात आहे. त्यामुळे विरोधकांच्या तंबूत घबराट निर्माण झालेली बघायला मिळत आहे.

 

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: