Uncategorized

विवाहिता निघून गेल्याची तक्रार

शिरपूर : येथील बसस्थानक परिसरात वास्तव्यास असलेल्या शेतमजूर भगवान आढाव यांची पत्नी सौ.राधा आढाव ही दोन मुलाबाळांसह २७ नोव्हेंबर रोजी कुणालाही न सांगता निघून गेली.

अधिक माहितीनुसार, नारायण आढाव यांनी तक्रार दिली की, फिर्यादीची सुन २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता फिर्यादीची नात जान्हवी(५) नातू शिवम (३) या दोघांना घेवून कुणालाही न सांगता निघून गेली. सर्वत्र शोध घेवून सुध्दा आढळून आली नसल्याने पोलिसांनी हरविल्याची नोंद घेतली आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: