Uncategorized

२६/११ च्या हल्यात शहिद जवानांना विविध ठिकाणी श्रद्धाजंली देण्यात आली.

प्रतिनिधि: -संजय काळे
वाळुजमहानगर:-
बजाजनगर पोलिस आयुकतालय औरंगाबाद अंतर्गत वाळुज औद्योगिक पोलिस ठाणयांत (२६/११) शहीद दिनानिमित आज(२५) रोजी पोलिस ठाणयांत लायनस रक्त पेढीचया माध्यमातून रक्तदान करण्यात आले.


बजाजनगर पोलिस आयुकतालय औरंगाबाद अंतर्गत वाळुज औद्योगिक पोलिस ठाणयांत (२६/११) शहीद दिनानिमित आज(२५) रोजी पोलिस ठाणयांत लायनस रक्त पेढीचया माध्यमातून रक्तदान करण्यात आले.


यावेळी वाळुज पोलिस ठाणयांचे पोलिस निरीक्षक अनिलकुमार गायकवाड , पोलिस उप निरीक्षक आर.एम.बांगर,राजेश वाघ, राजू मोरे,महेश कोमटवार,आधार व्यसन मुक्ती केंद्राचे प्रदीप माळी,व्यसन मुक्ती प्रचारक प्रा.संजय काळे,लता माळी,संचालक मुकूदं मालकर, लायनस रक्त पेढीचे ङाँ.गंगाधर केकान,पीआरओ विशाल जैन,मुपटा शिक्षक संघटनेचे लक्ष्मण हिवाळे,संचालक संजय मंजूळे,कुमार बिरदवाङे सामाजिक कार्यकर्ते विजय गव्हाणे, राहूल ठोंबरे आदीची उपस्थिती होती .
२६/११ चया निमित्ताने वाळुज औद्योगिक परीसरातील नागरिक ,तरुण -तरुणी, उदयोजक,सामाजिक कार्यकर्ते आदीनी रक्तदान करुन शहीदांना आभिवादन केले .
या कार्यक्रमचया यशस्वीतेकरीता ईएसआय एस.सी.सिददीकी, चंद्राभान गंवादे, प्रकाश वाळके,सुखदेव भागङे,संतोष जाधव ,नाना पठारे,चेतन ओगले,चंद्राकांत तांबे,देविका मुदरागङे,नागेश हिवराळे,अविनाश सोनवणे,भरत पाटणकर,अफरोज पठाण,सुधीर शेषवरे ,आदीनी परीशम घेतले

२६/११ चया निमित्ताने वाळुज औद्योगिक परीसरातील नागरिक ,तरुण -तरुणी, उदयोजक,सामाजिक कार्यकर्ते आदीनी रक्तदान करुन शहीदांना आभिवादन केले .
या कार्यक्रमचया यशस्वीतेकरीता ईएसआय एस.सी.सिददीकी, चंद्राभान गंवादे, प्रकाश वाळके,सुखदेव भागङे,संतोष जाधव ,नाना पठारे,चेतन ओगले,चंद्राकांत तांबे,देविका मुदरागङे,नागेश हिवराळे,अविनाश सोनवणे,भरत पाटणकर,अफरोज पठाण,सुधीर शेषवरे ,आदीनी परीशम घेतले.
गरुडझेप अकॅडमीच्यावतीने 26/11 तील शाहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली-
मुंबई येथील 26/11 /2008 च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवान व निष्पाप नागरिकांना गरुडझेप अकॅडमी,वाळूज येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी संचालक प्राध्यापक एस.एस.सोनवणे तसेच संचालक श्री.निलेश सोनवणे व सर्व प्राध्यापक तसेच समस्त कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

26/11 आतंकवादी हल्ल्यातील शाहिद शूरवीरांना
गरवारे कम्युनिटी सेंटर वाळूज व विंगचून कराटे अससोसिएशन इंडिया तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान पालन करण्याची शपथ घेण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संविधान विषयी मार्गदर्शन केले व भविष्यात पोलीस आर्मी नेव्ही मध्ये भर्ती होऊन शाहिदांना खरी श्रद्धांजली मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी विंगचून कराटे असोसिएशन चे कराटे प्रशिक्षक रामेश्वर चायल, अश्विनी चायल, मंगलाताई काळे,रतन अंबिलवादे, चेतन बोरोळे, उमर शेख,इस्माईल पटेल,स्वप्नील जाधव,सचिन पानकडे प्रवीण कुलकर्णी आदीं सह विद्यार्थी उपस्थित होतेस्व.भैरोमल तनवाणी विदयामंदिर बजाजनगर येथे संविधान दिवस साजरा
दि.२६/११/२०१९ संविधान दिनाच्या निमित्ताने आज स्व. भैरोमल तनवाणी विद्यामंदिरात विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा करण्यात आला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया व संविधानाचे महत्व या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती. राजश्री कदम यांनी संविधानाने आपल्याला मिळालेल्या अधिकारांची जाणीव करून दिली. तसेच ज्या प्रकारे आपल्याला अधिकाराप्रती जान असते त्याच प्रकारे आपल्या कर्तव्याचे सुद्धा भान असणे आवश्यक आहे, या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या निमित्ताने शाळेत निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत दीक्षिता पाटील, प्रतीक्षा कदम व आदित्य भाग्यवंत तसेच वक्तृत्व स्पर्धेत प्रणाली बोराडे, प्रतीक्षा गायके, सृष्टी देवशेटे यांनी क्रमांक पटकावला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव लिमकर यांनी तर आभार प्रदर्शन आशा महाले यांनी केले. कार्यक्रमासाठी श्री.चंदू तनवाणी,श्री.हनुमान भोंडवे, श्री.राजेंद्र माने, श्री.पंडित नवले, श्री.अशोक लगड, श्री.विजय उखळे, रामचंद्र जाधव,श्वेता पवार, सुषमा वानखेडे, अविनाश सोनटक्के, तनवीर बागवान, सचिन मुसळे, रेशमा वाडियार, व सर्व शिक्षक उपस्थित होते

Share
bhavnatai gawali

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: