Uncategorized

अड्गाव बु .ता.तेल्हारा येथिल जि. प. प्रा. मुलींची शाळा येथे विध्यार्थ्यांना बूट वाटप

प्रतिनिधी-: निलेश बहाळ आकोट
अड्गाव बु येथिल जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत 1शाळेचा ड्रेस.1स्पोर्ट ड्रेस.1टाय.1बेल्ट.आनी 1तारा कंपनीचा बूट असे सर्व साहित्य मुलींना वाटप आज 16.09.2019.रोजी सकाळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मोहन मानकर यांचे हस्ते सर्व मुलींना वाटप करण्यात आले .मुलीं ना शिक्षनाचि गोडी लागली पाहिजे असा सरकारचा निर्णय आहे. तसेच शाळेत शिकत असताना त्यांना खेळ व क्रीडा स्पर्धा आयोजित करुन त्यांना उत्तेजन दिले जाते. तसेच शाळेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन राजनकर. कौलकर सर .केदार मैडम.नालिंदे मैडम.आदीसर्व उपस्थित होते

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: