Uncategorized

औरंगाबाद पश्चिमचा कायापालट करण्यासाठी ‘वंचित’ ला सत्तेत संधी दया- अमित भूईगळ

संजय काळे/बजाजनगर- औरंगाबाद ऐतिहासिक नगरातील पश्चिम विधानसभेचा कायापालट करायचा असेल तर’ वंचित’ बहुजन आघाडीला सत्तेत संधी दया, असे प्रतिपादन
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात अगामी निवडणूका लागतो घेता (१५) रोजी वंचित बहुजन आघाडी भारीप च्या वतीने ‘ सत्या संकल्प निरधार मेळयाचया निमित्ताने आमित भूईगळ यांनी केले .यावेळी ते बोलत होत .
त्यावेळी भूईगळ असेही म्हणाले वंचित बहुजन आघाडीत औरंगाबाद पश्चिमेकडील भागातील कचरा प्रश्न ,बेरोजगारी,कामगारांच्या समस्या ,जागेचया अङचणी, सिङकोतील समस्या यासह नानाविध प्रश्नांना सोङविणयासाठी वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही .असेही त्यावेळी निरधार मेळावयास ते बोलत होत .त्या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष महेश निनाळे,जितेदर शिरसाठ,लताताई बामणे आदी उपस्थित होते .
यामेळावयांचे प्रस्ताविक प्रविण नितनवरे यांनी केले .
कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा.भिमदरशन तायङे यांनी तर आभार प्रकाश निकम यांनी केले .
कार्यक्रमाचया यशस्वीतेकरीता अंजनराव साळवे, एस.पी.हिवराळे,दिपक दाभाङे,विलासभाई पठारे, नामदेव सांवत,रामदास बरफे,सुधीर शेषवरे,विकास रामटेके,अशोक ञिभूवन,उत्तम बिराङे,
बाबासाहेब वकते,खुशालराव बनसोङे,एल.एल.गायकवाड ,राजू झालटे,देवानंद साबळे आदीनी परीशम घेतले .
त्यावेळी परीसरातील अनेक मिञमंङळ, संघटनेच्या पदाधिकारी,नागरीक, वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला .

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: