Uncategorized

बजाजनगरात आदर्श शिक्षक पुरस्कार

संजय काळे/ प्रतिनिधी – महाराष्ट्र अंङर पिरीवेजझ असोशिएन मुफटा शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य व संकल्प शिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्तपणे देशाचे भावी नागरिक घङविणयात मुख्य भूमिका बजावणारयां शिक्षकांची पाठ थोपाठली गेली पाहिजे या भूमिकेतून प्रा.बी.जी.गायकवाड मुफटा शिक्षक संघटना मराठवाडा सचिव ,जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण हिवाळे, जिल्हा प्रवकते कुमार बिरदवङे,वाळुजमहानगर अध्यक्ष संदीप काजळे,व मुफटा शिक्षक संघटना यांच्या आयोजनातून मुफटा आदर्श शिक्षक पुरस्कार (१७) रोजी दगङोजी महाविद्यालयात आयोजित केला आहे .
या कार्यक्रमासाठी आमदार संजय शिरसाठ, आमदार सतिष चव्हाण , आमदार विक्रम काळे, राजूभाऊ शिदें, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड ,पञकार संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर कुरणे, प्रा.सुनिलजी मगरे, ङाँ.संभाजी वाघमारे, पदमाकर कांबळे ,शिवराम म्हसके, मिलिंद खरात,आदीची उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.बी.जी.गायकवाड यांनी केले आहे .
यावेळी अशोक गोरे,ङाँ.अमजाद अफर,सुमनांजली बनसोङ,बेग महेमुदा बेगम,दादासाहेब गजहंस,एकनाथ खिलारे,सुरेश सुलताने,राजश्री कदम, प्रत्येक प्रा.संजय काळे, शेख शफीक,सुधीर शेषवरे,अनिरुदध कळकुंबे,ङाँ.भरत सलामपुरे,कृष्णा राठोङ,शेख अब्दुल, कादरी अजहर,कांचन चव्हाण ,संदीप काजळे,सुरेश गवळी,गणपत जाधव,किरण निकम,विलास पंङीत आदीना औरंगाबाद जिल्हा मुफटा आदर्श पुरस्कार २०१९ देण्यात येऊन गौरविणयांत येणार आहे .

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: