Uncategorized

मालेगांव येथे शिवाशक्ती गणेश मंडळाने केले विविध रोग निदान शिबिराचे आयोजन

मालेगाव : – येथील नगरपंचायत जवळ असलेल्या शिवाशक्ती गणेश मंडळ यानी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे.
या उपक्रमा मध्ये मोफत नेत्र तपासणी मोफत थॉयराट तपासणी स्त्रीरोग निदाण व बीपी शुगर तपासणी करण्यात आली व तसेच प्लॅस्टीक मुक्त मालेगाव या आदेशाने कापडी पिशवी वाटप तसेच विध्यार्थाना वृक्ष वाटप व ११वी१२वीच्या विद्यार्थासाठी सायबर क्राईम मार्गदर्शन मालेगावचे ठाणेदार अधारसिंग सोनुने साहेब हे करणार व सर्व वयोगटासाठी माझे मालेगाव स्वच्छ मालेगाव
राष्ट्रीय एकात्मता. माझे योगदाण आजचा तरुण आणि व्यसनाधिनता या तीनपैकी विषयावर निंबध स्पर्धा ठेवण्यात आली शिवाशक्ती गणेश मंडळानी स्थापनेच्या दिवशी मोठी मुर्ती व ठोलताशानी मिरवणुक न काठता अत्यंत साधेपनाने स्थापना केली काहीही खर्च न करता मालेगाव नगरी करीता शवपेटी ची उपलब्दता करण्यात येणार आहे असे मंडळाच्या वतीने सामाजीक उपक्रम करण्यात आले आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: