लाईफस्टाइल

गावकऱ्यांनी श्रमातून केले गाव पाणीदार !

हजारो घनमीटर केलेल्या कामात दिसतेय पाणी

Active न्युज टीम

फुलचंद भगत

मंगरुळपीर: तालुक्यातील पिंप्री खु येथे या वर्षी गावाने पाणी फाउंडेशन च्या आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप 2019 मध्ये सहभाग घेतला असल्याने स्पर्धे दरम्यान हजारो घनमीटर गावकऱ्यांनी जलसंधारण चे काम केले असल्याने गेल्या दोन दिवसांच्या पडलेल्या पावसाने गाव पाणीदार झाले , गावाने तयार केलेले शेततळे , सलग समतर चर , नाला खोलीकरण अगदी तुडूंब भरले असल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला , केलेल्या कामात पाणी पाहून या वर्षी चा पाऊस जणू काही गावात मुक्काम करतो आहे  असे जाणवते तर गावकरी आच्छर्यचकीत होऊन परिसरात पाणी पाहतात , गावात पाणी पाहणे गावकऱ्यांसाठी नवीन नाही , गावाला लागून च असलेल्या तलावात पाणी दरवर्षी येते ते पाहण्यासाठी गावकर्यांना कुतूहल नाही कारण ते पाणी गावकर्यांनी मिळवले नाही , 50 दिवस गावकऱ्यांनी श्रमदान केले , मशीन चे काम स्वता केले असल्याने अडविलेल्या पाण्याला पाहण्यात गावकर्यांना कुतूहल वाटते असे मत यावेळी   गावकऱ्यांनी व्यक्त केले , हे काम तालुक्याचे तहसीलदार किशोर बागडे ,  पिंप्री खु के एन सुर्वे पाटील यांच्या पुढाकाराने व पाणी फाउंडेशन च्या तालुका समन्वयक समाधान वानखडे , अतुल तायडे , तांत्रिक प्रशिक्षक चेतन आसोले , कल्याणी वडस्कर , पाणलोट सेवक निलेश भोयरे , कृषी विभाग चे कृषी सहायक यांनी मार्गदर्शन केले असून 50 दिवस गावातील तरुण , वृद्ध , बाल गोपाल , महिला , पुरुष यांनी परिश्रम केले

”  परीसरात पाणी पाहून गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो , श्रमदानाचे फलित झाले , जलसंधारण काम गावकऱ्यांनी स्वता केले असल्याने हे श्रेय त्यांचे आहे ,गाव एकत्र येण्यासाठी निमीत्त होते फक्त वॉटर कप स्पर्धा.

फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.9763007835,8459273206

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: