महाराष्ट्रलाईफस्टाइल

निझामाबाद ते पंढरपूर पॕसेजर गाडी दिनांक 22 जून ते 15 जुलै दरम्यान पूर्ववत धावनार

शिवराज मोकंनपल्ले

नांदेड प्रतिनिधी

Active न्युज

सोलापूर विभाग, मध्य रेल्वे मध्ये घेण्यात येणाऱ्या इंजिनीरिंग ब्लॉक मुळे तसेच सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्या मुळे नांदेड विभागातून सोलापूर विभागात धावणारी गाडी संख्या 51433  निझामाबाद – पंढरपूर सवारी गाडी  दिनांक 16.06.2019 ते 07.07.2019  आणि गाडी संख्या 51434 दिनांक 15.06.2019 ते 05.07.2019 दरम्यान रद्द करण्यात आली होती.

परंतु या कालावधीतच म्हणजे दिनांक 12 जुलै 2019 रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशी ची यात्रा भरण्यात येत आहे. यामुळे मराठ्वाड्यात्तील जनतेने मागणी केल्या प्रमाणे गाडी संख्या 51434 निझामाबाद-पंढरपूर सवारी गाडी दिनांक 22 जून ते 7 जुलै 2019 दरम्यान पूर्ववत करण्यात आली आहे. म्हणजेच पंढपूर येथे जाण्याकरिता प्रवाशांना आता दिनांक 22 जून ते 15 जुलै 2019 दरम्यान गाडी संख्या 51434 निझामाबाद-पंढरपूर पॕसेजर  गाडी उपलब्ध झाली आहे.

तसेच गाडी संख्या 51433 पंढरपूर – निझामाबाद सवारी गाडी दिनांक 15.06.2019 ते 05.07.2019  दरम्यान रद्द करण्यात आली होती. हि गाडी आता प्रवाशांच्या मागणीला लक्षात घेता दिनांक 23 जून ते 15 जुलै 2019  दरम्यान पंढरपूर ते निझामाबाद अशी धावेल. म्हणजेच पंढरपूर येथून निझामाबाद ला वापस येण्या करिता आता दिनांक 23 जून ते 15 जुलै 2019 दरम्यान गाडी संख्या 51433 पंढरपूर ते निझामाबाद हि गाडी धावनार असल्याची माहीती रेल्वेच्या सुञानी दिली.

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: