कृषिवार्ताक्राईममालेगाववाशिम

हातचलाखी करून भामट्याने शेतकरी महिलेला घातला गंडा

दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा शेलुबाजार मधील प्रकार

सि.सी.टि.व्ही.कँमेरे कार्यरत असते तर मात्र या हातचलखी चोराला नक्कीच पकडण्यात सहायता झाली असती.

नवनाथ गुठे/ चोरद..

प्रतिनिधी: Active न्युज

चोरद येथील वयोवृद्ध शेतकरी महिला अन्नपुर्णा ग्यानबा खाडे वय ६५ वर्षे यांनी शेलुबाजार शाखेतील दि.अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे शेतकरी महिला यांनी सोमवारी दुपारी१ वाजता आपल्या बचत खात्यातील पीककर्ज असलेल्या रककम..पैकी २००००/- विस हजार रूपयाचे विड्राल केला नंतर त्या विड्राल मध्ये २००/- दोनशे रूपयांची १०० नोटापैकी ६६ नोटा परत करून बाकीचे ३४ नोटा लंपास करण्यात आलेल्या आहेत बँकमध्ये त्यांनि रक्कम आपल्या वहिनीजवळ सर्व रक्कम पासबुक सह दिले परंतु लगेच एका अज्ञान व्यक्तीने तुम्हाला काही नकली नोटा दिलेल्या आहेत मि बदलून घेतो आणी २०० /- रूपयाचे नोटावर रेषा असलेल्या नोटा नकली आहेत असे सांगत २००००/- विस हजार रूपयापैकी हातचलाखीने.६८००/- सहा हजार आठशे रूपये पळविले परंतु त्यांनी हि रक्कम दुसऱ्या व्यक्तीला मोजयला दिली व पाहली असता १३२००/- तेरा हजार दोनशे रूपये बाकी राहिले होते परंतु या सर्व घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदरहू घटनेची पोलिस चौकी शेलुबाजार येथे रिपोर्ट दिलेला असुन पोलीस चौकिचे बिट जमादार गजानन जवादे,व अमोल मुंदे या घटनेची चौकशी करित आहेत परंतु जर शेतकऱ्यांच्या ओळखली जाणारी बँक म्हणजे दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा शेलुबाजार येथील बँकमध्ये जर सि.सी.टि.व्ही.कँमेरे कार्यरत असते तर मात्र या हातचलखी चोराला नक्कीच पकडण्यात आले असते परंतु सध्या खरीप हंगामातील शेतातील मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आले असुन बि.बीयाणे खरेदीसाठी काढण्यात आलेल्या रक्कम चोरट्यांने हात चलाखीने नेऊन मात्र वयोवृद्ध महिला शेतकऱ्यांला अडचणीत आणले आहे..

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: