महाराष्ट्रलाईफस्टाइल

माणुसकी गृप तर्फे शहिदानां श्रध्दांजली देत पाणपोई चा शुभारंभ

सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा अनोखा उपक्रम

(Active न्युज)

माणुसकी गृप च्या वतीने उन्हाळा लक्षात घेता आज रोजी दुपारी ठिक 03:00 वाजता पानपोई चे उद्घाटन माण्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गडचिरोलीत झालेला नक्षली हल्यातील शहिद जवानांना श्रध्दांजली  वाहण्यात आली. उपस्थितांनी पानपोईचे स्वागत करीत शपत घेतली कि मानवाला तर कुठेहि पाणी मीळेल.पन पक्षी. प्राणी.यांना कोन पानी देनार त्याकरीता प्रत्येकानीं पाण्याची व्यवस्था करण्याचे ठरवले.आतापर्यंत माणुसकी गृप ने शासकीय रुग्णालय घाटि मद्ये दोन रुपये बाँटल प्रमाने पाण्याची सेवा नीरंतर चालु आहे व जळगाव जील्हात लोहारा व कळमसरा ता. पाचोरा येथेहि पानपोई माणुसकी गृप तर्फे चालु आहे.माणुसकी गृप तर्फे एक घर एक झाड अशी संकल्पना देखील मांडणी आहे येनाऱ्या 23 तारखेला शेंदुर्णी जी जळगाव येथे  या योजनेचा शूभारंभ होनार असल्याचे सुमित यांनी कळविले आहे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.PSI बेगमपुरा नंदकुमार शिंब्रे,समाजसेवक सुमित पंडित सौ पुजा पंडित,मुख्तार खान,बब्बु भाई,लाईक अहेमर,हसन शहा, अशरफ खान,विशाल नांदरकर, अब्दुल कय्युम,सागर मगरे,आकाश ढवळे अजय त्रिभवण,ज्ञानेश्वर पडित, दिपकसिग परदेशी,अविनाश गायकवाड,राहुल पाटील,राकेश साबळे,सुदर्शन मुन,राकेश पाटील,गणेश बेलकर,आदिंनी सहकार्य केले.हा कार्यक्रम माणुसकी सलुन सारा वैभव जवळ जटवाडा रोड औरंगाबाद येथे घेन्यात आला.

Share
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: