ताज्या बातम्या

लोकसभा निवडणूक मतदान दिवशी सुट्टी जाहीर

 वाशीम / प्रतिनिधी Active न्युज
लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासाची सवलत देण्यात यावी, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार अकोला – वाशीम लोकसभा मतदारसंघातील कामगारांसाठी १८ एप्रिल २०१९ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात येणार्‍या दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृह, नाट्यगृह, अन्नगृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनात कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदारसंघ क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा देणार्‍या दुकाने व आस्थापना वगळून सर्व आस्थापना सकाळी ७ ते सायंकाळी ६ वा. पयर्ंत बंद ठेवण्यात याव्यात. तसेच त्या दिवशी बंद राहिलेल्या दुकाने, अस्थापनामधील कर्मचार्‍यांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारे कपात करण्यात येवू नये. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महापालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घ्यावी. मतदान कालावधीत सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात दक्षता कक्ष स्थापन करण्यात येणार असून मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास कामगारांनी संपर्क साधावा. अशाबाबतीत संबंधित आस्थापनाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे ………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज,  कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात…… अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज.. आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी;  “जाहिरात छोटी,कमाई मोठी” आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी दरात, तालुका,जिल्हा,राज्य नव्हे तर देश पातळीवरील जाहिराती साठी संपर्क:- 📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983 आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची, त्यासाठी

Whatsup – 8308444934  –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/1E6AQeoFHGF83IbgQPBDCp

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: