कारंजा

अवैध दारू जप्त ; धनज पो.स्टे.ठाणेदारा धडक कारवाई

mh37news/ प्रतिनिधी : कारंजा तालुक्यातील धनज बु. पोलिस स्टेशन अंतर्गत गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री चालु असल्याच्या गुप्त माहिती वरून दि 5अक्टोबर 2018 रोजी धनज पो.स्टे.चे ठानेदार यांनी धनज बु. येथील दोघांची अवैध दारू आँटोमध्ये जात असतांना राजना काजना मार्गावर पकडली आहे. धनज पोलीस स्टेशन कडून प्राप्त माहिती नुसार पोलीसाच्या माहितीनुसार दारूचा अवैध माल 180 मि.ली.चे  480 काँटर देशी दारु किमत रुपये 27960 रु. चा माल दोन व्यक्तींकडून  पकडलेला असून त्यांचेवर मुंबई दारू बंदी ६५ इ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ.सोनोने हे करीत आहेत.

अशा प्रकारे अवैध मार्गाने दारूची विक्री होत असल्यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी जात आहे व परिसरातील काही देशी दारू परवाना धारक हे दारुच्या पेट्या अवैध मार्गे गावोगावी पोहचविण्याचे काम करतात त्यामुळे याला कुठेतरी आळा बसावा व अशा देशी दारु विक्रेत्यांचे परवाने रंद्द करण्यात यावे व धनज पो.स्टे हद्दीतील जे काही परवाना धारक दारु विक्रेते हे वेळेचे भांन न ठेवता सकाळी 7 वाजतापासुन ते रात्री 12 वाजेपर्यंत दुकान चालु ठेवतात त्याच्यावर संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची व कारवाई करण्याची गरज आहे. अशी परिसरातील सुज्ञ नागरिकांत चर्चा होत आहे

कारंजा वाशिम प्रतिनिधी विनोद नंदागवळी 9673954516

*ब्रेकिंग न्युज व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या न्यूज पोर्टल ला भेट द्या*

बातम्या व जाहिराती संपर्क करा.

➡ मुख्य संपादक – गोपाल वाढे ९९७०९५६९३४

(mh37न्युज)

आपले ऑनलाइन न्यूज पोर्टल mh37news.in

आवाज सामान्य माणसाचा

*आपल्या हक्काचे व्यासपीठ*

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: