क्राईममालेगाव

शिरपूर मालेगाव रोडवर मोटार सायकल चा अपघात १ गंभीर

शिरपूर मालेगाव रोडवर मोटार सायकल चा अपघात १ गंभीर

active न्युज network

प्रतिनिधी/

शिरपूर मालेगाव रोडवर मोटार सायकल चा अपघात १ गंभीर

active न्युज network

प्रतिनिधी/शिरपूर

शिरपूर पासून जवळच असलेल्या भेरा फाटा नजीक दिनांक १०/११/२०१८ सायंकाळी ७.१५ वाजता मालेगाव ते शिरपूर रोड वर भेरा फाटा नजीक एम एच २१ ए ए ५३१४ व एम एच ३७ क़्यु ८८६४ या २ मोटार सायकल ची समोर समोर धडक होऊन त्यामध्ये मोटार सायकल वरील ५ युवक जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

अपघातामध्ये जखमी सागर विजय जगताप, अजिंक्य इंगळे,सुनी प्रकाश पालेकर, प्रल्हाद ओमकार बुंधे योगेश परशराम गीतेकर आदी युवक असल्याची माहिती हाती आली आहे. जखमींना पोलिसांनी मालेगाव रुग्णालयात पुढील उपचाराकरिता पाठविले असून तपास सुरु आहे.

————————————————-

‘ब्रेकिंग न्युज’ व ‘ताज्या घडामोडी’ पाहण्यासाठी  दिलेल्या लिंक वर क्लिक करा.  

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ➡ Active न्युज चँनलसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, ग्रामिण भागात रिपोटर्र प्रतीनिधी मानधन तत्वावर नियुक्ती करणे आहे. हे चँनल सब्सक्राइब लाईक शेयर करा.हे चँनलचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी.घंटी बेलचे बटन टच करा रहा आपडेट चँनल सोबत.

इच्छुकांनी खालील क्रमांका वर संपर्क साधावा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे – 9970956934

Active न्युज for Active Person’s

For more updates, join us….

 Whatsup — 9970956934

Face book — https://www.facebook.com/activenews.in/

Twitter https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App —  https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close