मालेगाव

शिरपूर ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी व्हावी

पं.स.सदस्य सौ.कल्पना विजय अंभोरे यांची मागणी

active न्युज network

प्रतिनिधी/शिरपूर : शिरपूर ग्राम पंचायतमध्ये झालेला भ्रष्टचार उघड व्हावा व त्यामध्ये दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी करणारे पत्र पं.स.मालेगाव सदस्य सौ.कल्पना विजय अंभोरे यांनी खालील नमूद अधिकाऱ्यांना दिनांक १५ जानेवारी २०१९ रोजी दिले पं.स.मालेगाव सदस्य सौ.कल्पना विजय अंभोरे ह्या नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या व आपल्या विकास कामाकरिता प्रसिद्ध आहेत.

     शिरपूर ग्राम पंचायत मध्ये सन २०१०-११ ते २०१७ – १८ पर्यंत राष्ट्रीय पेयजल योजना, सामान्य फंड,वित्त आयोग, जनसुविधा,तीर्थक्षेत्र, तांडा सुधार वस्ती, दलित वस्ती व इतर फंडामधून झालेल्या कामामध्ये अनियमितता व भ्रष्टचार झाल्याची शंका आहे. त्यामुळे वर नमूद कामाची खातेनिहाय चौकशी होऊन त्यामध्ये आज पर्यंत झालेल्या कामाचे मोजमाप पुस्तिकेचे (एम.बी.) व काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्राचे (सी.सी.ची प्रत) खर्चाच्या बिलाची प्रत व इस्टीमेंटची प्रत देण्यात यावी. व सदर कामाची चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करणारे पत्र पं.स.मालेगाव सदस्य सौ.कल्पना विजय अंभोरे यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा व ग्राम पंचायत सरपंच व सचिव यांना दिले आहे.

जाहिरात
जाहिरात

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ;

पाठपुरावा करणारे………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज

   अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज..                            

आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी; कॉल करा..📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that worksमहत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Tags
Show More

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close