महाराष्ट्रवाशिम

मंगरुळपिर आगाराच्या चालकाचा प्रताप

हेडलाईट बंद असतानाही चालकाने अंधारात दामटली बस

Active न्युज टीम

नवनाथ गुठे / चोरद…

प्रतिनीधी

मंगरुळपिर आगाराच्या चालकाचा प्रताप प्रवाशांच्या जिवाशी खेळ. एस.टी.बसचे दोन्ही हेडलाईट बंद.झाले असताना चालकाने अंधारात बस दामटुन प्रवाशांच्या जिवाशी खेळ केला. हा प्रकार २२ मे रोजी रात्रीच्या सुमारास अकोला ते मंगरुळपिर रस्त्यावर घडला मंगरुळपिर आगाराची एक बस बुधवारी.अकोला येथुन मंगरुळपिर कडे परतत होती असताना बस क्रमांक..MH 40 N 8101 या क्रमांकाची बस रात्रीच्या वेळी अंधारात समोरील दोन्ही हेड लाईट बंद असतानाही बस चालकाने बस दामटली सदरहु हा गंभीर प्रकार लक्षात घेऊन बस चालकाला विचारले असता त्यांनि सांगितले आहे की कान्हेरी ( सरप ) येथुन लाईट बंद झाले आहेत मग रात्रीच्या वेळी अंधारात लाईट नसल्याने बस दामटली कशी? हा तर प्रवाश्यांच्या जिवाशी जिवघेने खेळच सुरू आहे आणि अशे असताना बस मध्ये एकुण ६-प्रवाशी प्रवास करत होते तर अचानक दोन्ही हेडलाईट बंद पडल्याने ही बस आगाराप्रयंत नेण्याचे आवाहन ऊभे झाले होते अश्या परिस्थिती चालकाने कान्हेरी ( सरप ) पासुन बार्शिटाकळी प्रयंत ही बस अंधारात दामटत आणली आणि बार्शिटाकळी येथे बस पोहचल्यानंतर तेथून प्रवाश्यांना दुसऱ्या बस मधे बसून देण्यात आले..

 

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
Show More
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close